July 31, 2025 1:41 PM July 31, 2025 1:41 PM
1
टपाल कार्यालयांमधे ए पी टी अप्लीकेशन डिजिटल प्रणाली लागू होणार
टपाल विभागातर्फे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ए पी टी अप्लीकेशन ही डिजिटल प्रणाली टपाल कार्यालयांमधे लागू होणार आहे. यामुळे टपाल विभागाचे सर्व व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहेत.