July 31, 2024 7:34 PM July 31, 2024 7:34 PM
9
लोकसभेत आज भारतीय वायुयान विधेयक सादर
केंद्र सरकारनं आज लोकसभेत भारतीय वायुयान विधेयक सादर केलं. नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरपु राममोहन नायडू यांनी हे विधेयक मांडलं. १९३४ च्या विमान कायद्यात नंतर अनेक दुरुस्त्या झाल्या, त्या तुकड्या-तुकड्यानं या विधेयकात समाविष्ट केल्यानं त्यात सुसूत्रता राहिली नाही, म्हणून त्यातला गोंधळ दूर करण्यासाठी भारतीय वायुयान विधेयक आणलं असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणत्याही विमानाचं किंवा विमानश्रेणीचं डिझाईन, निर्मिती, देखभाल, ताबा, वापर, परिचालन, विक्री, आयात किंवा निर्यात यांच्या नियंत्रणासाठी न...