November 9, 2025 1:35 PM November 9, 2025 1:35 PM

views 26

भारताचे राजदूत आणि इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॅालद्वारे चर्चा

केंद्रसरकारच्या ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ आणि ‘इंडिया ए-आय’ मिशनला अनुसरून,  भारतात सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता परिचालनाचा विस्तार करण्याच्या ‘इंटेल’ या  कंपनीच्या  योजनांवर चर्चा करण्यासाठी, अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी काल इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिप बु टॅन यांच्याशी व्हिडीओ कॅालद्वारे चर्चा केली.  केंद्रसरकारनं फॅब्रिकेशन, डिझाइन आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी २०२१ साली  ७६ हजार  कोटी रुपये खर्चाची  ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’  ही योजना सुरु केली होती. त्य...

August 13, 2024 1:48 PM August 13, 2024 1:48 PM

views 13

अमेरिकेतले भारतीय राजदूत म्हणून विनय मोहन क्वात्रा यांनी पदभार स्वीकारला

अमेरिकेतले भारतीय राजदूत म्हणून विनय मोहन क्वात्रा यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. भारत आणि अमेरिका यांच्यातली भागीदारी मजबूत करण्यासाठी जोमाने काम करत राहू, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.