April 25, 2025 7:01 PM April 25, 2025 7:01 PM

views 13

विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी पोलाद उद्योगानं पुढाकार घ्यावा – मंत्री पीयूष गोयल

२०४७पर्यंत विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी पोलाद उद्योगानं पुढाकार घ्यावा, असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. ते आज मुंबईत इंडिया स्टील २०२५ आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत बोलत होते.    स्टील उद्योग भारताच्या, संकटात टिकण्याच्या क्षमतेचं प्रतीक असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकार अनेक विकसित देशांशी FTA, अर्थात मुक्त व्यापार करार करण्याच्या प्रक्रियेत असून, त्यामुळं भारतीय स्टीलच्या निर्यातीला चालना मिळेल, असं गोयल यांनी सांगितलं.   क...

April 24, 2025 7:57 PM April 24, 2025 7:57 PM

views 7

इंडिया स्टील २०२५च्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

भारतातल्या पोलाद उद्योगात शून्य आयात करून फक्त निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या इंडिया स्टील २०२५च्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीने केल्यानंतर ते बोलत होते. राष्ट्रीय पोलाद धोरणांतर्गत निर्धारित केलेल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. येत्या २०३० पर्यंत देशातलं पोलाद उत्पादन ३० कोटी टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्यांचही ते यावेळी म्ह...