December 6, 2025 3:05 PM December 6, 2025 3:05 PM

views 5

ODI Cricket: भारताचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररणाचा निर्णय

भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आज दुपारी विशाखापट्टणम इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या एका षटकात एक खेळाडू बाद एक धाव झाली होती.