August 13, 2025 8:26 PM
भारत-सिंगापूरदरम्यान नवी दिल्लीत मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत चर्चा
भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेचा तिसरा टप्पा आज नवी दिल्लीत पार पडला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष...