May 7, 2025 6:58 PM May 7, 2025 6:58 PM
14
‘ऑपरेशन सिंदूर’ चं सर्वपक्षीय नेत्यांकडून कौतुक
भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' चं सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुक केलं आहे. पहलगाममध्ये देशातल्या निरपराध बांधवांच्या निर्घृण हत्येला भारतानं दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जगानं दहशतवादाबाबत झीरो टॉलरन्स धोरण दाखवलं पाहिजे असं मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव तसंच राज्यमंत्री एल मुरुगन यांनीही या मोहिमेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आपल्याला भारतीय ...