December 22, 2025 1:19 PM December 22, 2025 1:19 PM

views 16

भारत- न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण

भारत- न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी आज दूरध्वनीवरुन चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली. येत्या ३ महिन्यात त्यावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.   न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन गेल्या मार्चमधे भारतभेटीवर आले असताना उभय राष्ट्रात मुक्त व्यापार कराराबद्दलची बोलणी सुरु झाली होता. विक्रमी वेळात ती पूर्ण झाली आहेत.  या करारानुसार भारतातून न्यूझीलंडमधे निर्यात होणाऱ्या मालावर म...