October 7, 2025 9:39 AM
8
भारत मोबाईल कॉँग्रेसचं उद्या नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
आशियातील महत्त्वाचा दूरसंवाद आणि तंत्रज्ञान कार्यक्रम इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 चं उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. बदलासाठी नवोन्मेष ही या च...