December 16, 2025 8:44 PM December 16, 2025 8:44 PM

views 26

येत्या ५ वर्षात जॉर्डनबरोबरचा द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज डॉलर करण्याचं उद्दिष्ट-प्रधानमंत्री

येत्या ५ वर्षात जॉर्डनबरोबरचा द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज डॉलर करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवलं आहे. सध्या हा व्यापार सुमारे सव्वा २ अब्ज डॉलर आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी जॉर्डनची राजधानी अम्मान इथं द्विपक्षीय चर्चा केली. तसंच उद्योजकांचीही भेट घेतली.    या दौऱ्यात एकूण ५ सामंजस्य करार झाले. त्यात पेट्रा आणि वेरुळ यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटन विकासाच्या संदर्भातल्या कराराचा समावेश आहे. याशिवाय नवीकरणीय ऊर्जा, जलसंपदा या क्षेत्रातल्...