August 28, 2025 4:47 PM August 28, 2025 4:47 PM

views 6

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जपान दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी जपानला रवाना होणार आहे. १५ व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्यासोबतची ही त्यांची शिखर परिषद आहे. संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान, आणि नवोन्मेष यावर या बैठकीत चर्चा होईल, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.    दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, प्रधानमंत्री मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आमंत्रणावरून ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या श...

May 5, 2025 6:57 PM May 5, 2025 6:57 PM

views 15

भारत-जपानमध्ये द्विपक्षीय बैठक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्यात नवी दिल्ली इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत जनरल नाकातानी यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला, तसंच भारताला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. भारत आणि जपानच्या संरक्षण आणि सुरक्षा यंत्रणांचा आढावाही दोन्ही नेत्यांनी या बैठकीत  घेतला. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबबत दोन्ही नेत्यांंमधे सहमती झाली. भारत आणि जपान यांच्यातल्या वाढत्या संरक्षण सरावावर दोघांनीही समाधान व्यक्त केलं. तसंच सागरी क्षेत्रातल्या स...

May 5, 2025 1:12 PM May 5, 2025 1:12 PM

views 14

भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांची आज दिल्लीत द्वीपक्षीय बैठक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची आज जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्याबरोबर नवी दिल्ली इथे द्विपक्षीय बैठक होत आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.   त्या दृष्टीने संरक्षण सहकार्यात वाढ करण्याच्या मार्गांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीपूर्वी जनरल नाकातानी यांनी नवी दिल्लीतल्या शहीद स्मारकावर आदरांजली वाहिली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संरक्षण मंत्र्यांच्या आसियान विषयक संवादानंतरची दोन्ही देशांच्या संरक्षण म...