February 20, 2025 1:10 PM

views 17

भारत-अर्जेंटिनादरम्यान लिथियम उत्खनन आणि खाणकाम क्षेत्रात सामंजस्य करार

  भारत आणि अर्जेंटिना यांच्यात काल लिथियम उत्खनन आणि खाणकाम संदर्भात सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी आणि कॅटामार्काचे राज्यपाल राऊल अलेजांद्रो जीलील यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत हा करार करण्यात आला. लिथियम उत्खनन आणि त्यातील गुंतवणूक संधींमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.   दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धोरणात्मक मुद्यांवर चर्चा केली. तसंच अर्जेंटिनाच्या खाण क्षेत्रात भारताचा सहभ...