January 15, 2025 8:30 PM January 15, 2025 8:30 PM

views 2

दहशतवादी कारवायांबद्दल माहिती मिळाल्यानंतर उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल सादर

भारत आणि अमेरिकेच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या काही संघटित गुन्हेगारी गटांच्या आणि दहशतवादी संघटनांच्या कारवायांबद्दल अमेरिकी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीनं आज आपला अहवाल सादर केला. केंद्रीय गृहमंत्रालयानं ही माहिती दिली. या चौकशीदरम्यान एका व्यक्तीचे गुन्हेगारी लागेबांधे आणि पार्श्वभूमी उघड झाली असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची शिफारस या समितीनं केली आहे.  नोव्हेंबर २०२३ मधे ही समिती स्थापन झाली. या समितीला अमेरिकी अधिकारी सहका...