August 15, 2024 6:59 PM August 15, 2024 6:59 PM

views 8

राज्याचा विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रातही सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी  पुण्यातल्या राजभवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.    राज्य शासन  राज्याचा सर्वांगीण विकास आणि  नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी य...

August 15, 2024 1:39 PM August 15, 2024 1:39 PM

views 16

भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध देशांच्या नेत्यांनी केलं अभीष्टचिंतन

भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध देशांच्या नेत्यांनी अभीष्टचिंतन केलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्रव्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारत अमेरिका संबंध विस्तारत असल्याचं आपल्या शुभेच्छासंदेशात म्हटलं आहे.   इस्राएलने ही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इस्राएलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी हर घर तिरंगा अभियानातही भाग घेतला.     अमेरिकेतही भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत असून न्यूयॉर्क शहरात ४ चित्ररथांसह भव्य संचलन होणार आहे. प्रसिद्ध एम्पायर स्टेट इमारतीवर तिरंगी रोषणाई क...