डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 29, 2025 7:38 PM

view-eye 3

येत्या १ ते ४ एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, विदर्भात हवामान कोरडं राहील  असा अंदाज आहे.   येत्या १ ते ४ एप्रिल दरम्यान संपूर्ण ...

March 24, 2025 3:10 PM

view-eye 9

आंध्र प्रदेशच्या किनारी भागांमध्ये पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं आज आंध्र प्रदेशच्या किनारी भागांमध्ये, यानम, तेलंगणा आणि कर्नाटकच्या अंतर्गत परिसरामध्ये ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह हलक्या त...

March 17, 2025 8:05 PM

view-eye 2

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता

विदर्भात काही ठिकाणी काल उष्णतेची लाट होती. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमा...

March 14, 2025 7:52 PM

view-eye 6

येत्या दोन दिवसात देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा

येत्या दोन दिवसांत छत्तीसगढ, झारखंड, विदर्भ, पश्चिम बंगाल, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या काळात ओडिशामध्ये तुरळक ठिकाणी उष्ण...

January 12, 2025 8:19 PM

view-eye 9

देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यांमुळे दृश्यमानतेत घट

देशाच्या उत्तर भागात दाट धुकं  पसरलं असून दृश्यमानतेत घट झाली आहे. येत्या दोन दिवसात पंजाब, हरयाणा, चंदीगड, या राज्यांच्या बहुतेक भागात तसंच उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात दाट ते ...

January 4, 2025 8:13 PM

view-eye 6

जम्मू काश्मीरमध्ये येत्या सोमवारपर्यंत जोरदार हिमवृष्टी-हवामान विभाग

जम्मू काश्मीर मध्ये आज पासून येत्या सोमवार पर्यंत जोरदार हिमवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. याशिवाय काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जम्मू मध्य...

December 28, 2024 8:14 PM

view-eye 4

देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट

देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट असून, डोंगराळ भागात हिमवृष्टी तर सखल भागात पावसाचा जोर आहे. जम्मू - काश्मीर, लडाख या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय महामार्गावर बर्फ साचल्यानं दोन्ही ...

December 28, 2024 1:48 PM

view-eye 2

उत्तर भारतात थंडीची लाट कायम, महाराष्ट्रात पावसाची शक्यता

देशाच्या उत्तर भागात थंडीची लाट अद्याप कायम आहे. जम्मूकाश्मिरमध्ये थंडीचा कडाका वाढला असून, काल विविध भागात बर्फवृष्टी झाली. श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहातू...

December 27, 2024 7:11 PM

view-eye 4

वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी वारे

वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागात आज मेघगर्जनेसह वादळी वारे आणि गारपिटीचा अंदाज असून, हवामान विभागानं या भागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर ...

December 24, 2024 1:49 PM

view-eye 6

देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट

देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट आली असून हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, लडाख, आणि उत्तराखंडमधे  अनेक ठिकाणी हिमवृष्टी होत आहे. जम्मू काश्मीरमधे रस्त्यांवर बर्फ साचत असून ते साफ करण्या...