June 21, 2025 7:11 PM June 21, 2025 7:11 PM
2
योगदिनानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी योगदिन साजरा
योगदिनानिमित्त मुंबईत राजभवन इंथ आयोजित योगसत्रात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंढरपूरची आषाढी वारी सुरु असतानाच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी भक्तीयोग कार्यक्रमात वारकऱ्यांसोबत योग साधना केली. मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. ...