June 14, 2025 3:00 PM
योग ही भारताची जागतिक कल्याणासाठीची देणगी – आयुष मंत्री प्रतापराव जाधव
एक पृथ्वी - एक आरोग्य यासाठी योगाचा अवलंब या संकल्पनेतून यंदाचा योग दिन २१ जून रोजी साजरा केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आजपासून ग्लोबल योगा समिट - यो...