April 2, 2025 1:09 PM April 2, 2025 1:09 PM

views 14

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बेंगळुरूचा सामना आज गुजरातशी

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना आज गुजरात टायटन्सशी होणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.    काल रात्री लखनौ इथं झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सनं लखनौ सुपर जायंट्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्स संघानं निर्धारित २० शतकात ७ गडी गमावून १७१ धावा केल्या.   पंजाब किंग्सनं अवघ्या २ गड्यांच्या मोबदल्यात १६ षटकं आणि २ चेंडुंत हे आव्हान पार केलं. गुणतालिकेत पंजाब किंग्ज चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर...

February 20, 2025 8:36 PM February 20, 2025 8:36 PM

views 8

ICC क्रिकेट : बांगलादेशाचं भारतापुढं विजयासाठी २२९ धावांचं लक्ष्य

आयसीसी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्घेत आज दुबईत सुरु असलेल्या सामन्यात बांगला देशानं भारतापुढं विजयासाठी २२९ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.    बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. ९व्या षटकात ५ बाद ३५, अशी त्यांची स्थिती झाली. मात्र त्यानंतर तोव्हिद हृदोय आणि जाकीर अली यांनी डाव सावरला. त्यांनी सहाव्या गड्यासाठी १५४ धावांची भागिदारी केली. तोव्हीदनं शतक झळकावलं, तर जाकीरनं ६८ धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही....