January 18, 2026 9:17 AM

views 59

२४ जानेवारीला दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद नवी दिल्ली इथं होणार

केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ संयुक्तपणे नवी दिल्ली इथं या महिन्याच्या २४ तारखेला दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद आयोजित करणार आहेत. ही शिखर परिषद सामूहिक ज्ञान, संयुक्त आवाज आणि परस्पर सहअस्तित्व या संकल्पनेवर आयोजित केली जाईल, अशी माहिती मंत्रालयानं  दिली. सामाजिक सौहार्द जोपासण्यासाठी आणि रचनात्मक आंतरराष्ट्रीय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी बौद्ध तत्वज्ञानाची प्रासंगिकता अधिक दृढ करण्याविषयी ही संकल्पना आहे. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात सुमारे २०० प्रतिनिधी सहभागी ...