August 23, 2024 1:42 PM August 23, 2024 1:42 PM

views 10

नवे केंद्रीय गृह सचिव म्हणून ज्येष्ठ आयएएस अधिकारी गोविंद मोहन यांनी कार्यभार स्विकारला

नवे केंद्रीय गृह सचिव म्हणून ज्येष्ठ आयएएस अधिकारी गोविंद मोहन यांनी आज कार्यभार हाती घेतला. यापूर्वी अजयकुमार भल्ला यांच्याकडे हा कार्यभार होता. काल ते निवृत्त झाल्याने ही जबाबदारी १९८९ च्या तुकडीचे  गोविंद मोहन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. गोविंद मोहन याअगोदर सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव होते.