November 21, 2025 3:27 PM
15
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना राज्याचं अभिवादन
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री ...