November 3, 2025 8:10 PM
						
						8
					
मेलीसा चक्रीवादळामुळं सुमारे ५० जणांचा बळी
कॅरेबिअन द्वीप समुहातल्या जमैका, हैती तसंच क्युबा बेटावर येऊन गेलेल्या मेलीसा चक्रीवादळामुळं सुमारे ५० जणांचा बळी गेला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी म्हटलं...