December 26, 2025 7:56 PM December 26, 2025 7:56 PM
3
स्वच्छता आणि अन्नसुरक्ष अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल्सना मिळणार पुरस्कार
उत्तम स्वच्छता आणि अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. ‘स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ हा विशेष उपक्रम आजपासून ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यभर राबवला जात आहे.