June 18, 2025 7:56 PM
8
वसतिगृहांसाठी भाडेतत्त्वावर योग्य जागा निश्चित करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत वसतिगृहांसाठी ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप भाडेतत्त्वावर जागा निश्चित झालेली नाही, तिथं तातडीनं योग्य जागा निश्चित करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. या विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगानं मुंबईत आयोजित बैठकीत ते बालत होते. २६ जिल्ह्यांमधे १०० विद्यार्थी क्षमतेची मुला-मुलींसाठीची ५६ वसतीगृहं सुरु केली आहेत. या वसतीगृहांना भेटी देऊन सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत याची खात्री करावी, असे निर्देश त्यांनी या...