October 12, 2025 7:29 PM
4
HIV-AIDS विषयी जनजागृतीसाठी रेड रन मॅरेथॉनचं आयोजन
एचआयव्ही-एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत आज रेड रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनची यंदाची संकल्पना रन टू एंड एड्स ही होती. एचआयव्ही - ए...