April 14, 2025 1:46 PM April 14, 2025 1:46 PM

views 2

हरियाणातल्या हिसार विमानतळावरून अयोध्येसाठी व्यावसायिक विमानसेवेचा प्रारंभ

हरियाणातल्या हिसार विमानतळावरून अयोध्येसाठी व्यावसायिक विमानसेवेचा प्रारंभ तसंच विमानतळाच्या टर्मिनल २ च्या कामाची कोनशिला ठेवण्याचा कार्यक्रम आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या नवीन टर्मिनलसाठी ४१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यात अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल, मालवाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि हवाई वाहतूक नियंत्रणासाठी इमारतीचा समावेश आहे.    यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली. डॉक्...