August 12, 2024 3:23 PM August 12, 2024 3:23 PM

views 3

हिंडेनबर्गने केलेले आरोप सेबीने फेटाळले

हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप सेबी म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं फेटाळले असून या पार्श्वभूमीवर शांत चित्ताने प्रतिक्रिया द्यावी,  असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं आहे. हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. हितसंबंधांमुळे निर्माण होणारे पेचप्रसंग हाताळण्यासाठी सेबीकडे पुरेसे नियम आणि सक्षम अंतर्गत यंत्रणा असल्याचं सेबीने म्हटलं आहे. वैयक्तिक मालकीचे समभाग, आणि इतर मुद्द्यांवर सेबी अध्यक्षांनी वेळोवेळी जाहीर खुलासे केले असून, हितसंबंधांचा पेच उद्भवेल अशा प्रकरणांमधून नेहमीच ...

August 12, 2024 1:24 PM August 12, 2024 1:24 PM

views 11

हिंडेनबर्गनं केलेले आरोप अदानी समूहानं फेटाळले

अदानी समूहानंही हिंडेनबर्गनं केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्या समूहावर या अमेरिकन कंपनीने केलेले हे सर्व आरोप काल्पनिक आणि दुर्भावनापूर्ण आहेत, तसच त्यांच्या वैयक्तिक फायद्याच्या दृष्टीने केले आहेत, अशी प्रतिक्रिया अदानी समूहाने दिली आहे. या आरोपांबाबत या आधीच चौकशी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळले आहेत, असंही अदानी समूहाने म्हटलं आहे. सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्याविरोधातील हिंडेनबर्ग अहवालाचा भारतीय म्युच्युअल फंड्स संघटनेनं निषेध केला आहे. भारताच्...