November 18, 2025 1:24 PM
10
आंध्रप्रदेशात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत हिडमा सह सहानक्षली ठार
आंध्रप्रदेशात सुरक्षा दलांसोबत आज झालेल्या चकमकीत माओवादी कमांडर हिडमा मडावी याच्यासह सहा नक्षली मारले गेले. हिडमा याच्यावर एक कोटी रुपयांचं इनाम होतं. अनेक हिंसक कारवायांमधे हिडमाचा सह...