October 14, 2024 10:11 AM October 14, 2024 10:11 AM

views 6

हेजबोलाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान चार इस्रायली सैनिक ठार

मध्य-उत्तर इस्रायलमधील लष्करी तळावर काल रात्री हेजबोलाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान चार इस्रायली सैनिक ठार झाले आणि 58 हून अधिक जण जखमी झाले.   दरम्यान, गुरुवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचं लेबेनॉनस्थित हेजबोला या दहशतवादी गटाने सांगत, रेडियो संदेशाद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे.