September 5, 2025 9:03 PM
						
						6
					
Asia Cup 2025: हॉकी स्पर्धेत पुरुषांचा चीनशी, तर महिलांचा जपान संघासोबत मुकाबला
बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा सामना चीनशी होणार आहे. हा सुपर फोर फेरीतला सामना उद्या संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होईल. या स्पर्धेत काल ...