डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 17, 2025 8:04 PM

देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा

सौराष्ट्र, कच्छ, पश्चिम बंगाल, ओदिशा, बिहार, झारखंड आणि देशाच्या अन्य भागात उद्यापर्यंत जोरदार ते अती जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर  बिहार, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्था...

June 16, 2025 3:24 PM

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आला असून, तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे दापोलीतून दा...

June 16, 2025 1:38 PM

पश्चिम किनारपट्टीत मुसळधार पावसाचा इशारा

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि गुजरातमध्ये पुढील दोन दिवस जोरदार वारे आणि पाऊस पडेल. वायव्येकडची राज्यं आणि दिल्...

June 16, 2025 12:51 PM

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत असून राज्याच्या उत्तर भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ११ जिल्ह्यातील शाळांना आज सुटी जाहीर केली आहे. रात्रीचा ...

June 16, 2025 12:47 PM

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला असून जनजीवनावर परिणाम झाला आहे. राज्यातल्या शाळा आजपासूनच सुरु झाल्या, त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची आणि पालकांची पावसाने तारांबळ उडवली. मुंब...

June 13, 2025 9:51 AM

कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू

कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीलगतचा भाग, उत्तरेकडील बेळगावी, धारवाड, गडग, हवेरी, दक्षिण अंतर्गत प्रदेशातील चिकमंगलूर, कोडगू, शिवमोगा आणि दावणगेरे इथं जोरादार वाऱ्...

June 13, 2025 8:54 AM

राज्याच्या विविध भागात आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा

येत्या 24 तासात कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिजोरदार पावसाची तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह जोरदार पावसाच...

June 11, 2025 8:35 PM

कोकण, गोवा तसंच दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता

मान्सून साधारणपणे येत्या आठवड्यात सक्रिय होईल. कोकण, गोवा तसंच  दक्षिण भारतात  काही ठिकाणी १२ ते १६ या कालावधीत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवा़डा, छत्तीसगढ...

June 6, 2025 3:43 PM

देशात अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

आसाम आणि मेघालयमध्ये तुरळक ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता आहे. ईशान्येकडच्या इतर राज्यांमधे, तसंच केरळ, माहे कर्नाटकचा किनारी भाग आणि पश्चिम बंगाल मधला हिमालयीन प्रदेश इथं येत्या ७ दिवसा...

June 4, 2025 2:43 PM

देशाच्या ईशान्य भागात पूरस्थितीमुळे जनजीवन प्रभावित

देशाच्या ईशान्य भागात पावसाचा जोर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याशी संवाद साधून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. आणि केंद्राकडून सर्वतोपरी मद...