May 21, 2025 1:44 PM
कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांच्या ‘हार्ट लॅम्प’ लघुकथासंग्रहाला ‘बुकर पुरस्कार’
कन्नड लेखिका, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांनी लिहिलेल्या आणि दीपा भस्थी यांनी इंग्लिशमध्ये भाषांतरित केलेल्या ‘हार्ट लॅम्प’ या लघुकथासंग्रहाला प्रतिष्ठेचा बुकर पुरस्...