May 17, 2025 1:40 PM
आज देशात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन
जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त आज देशात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जात आहे. उच्च रक्तदाब आणि त्याचे विविध अवयवांवर होणारे दुष्परिणाम तसंच उच्च रक्तदाबाच्या प्रतिबंधक उपा...