September 20, 2025 2:50 PM September 20, 2025 2:50 PM

views 30

आयुष्मान भारत मिशनमुळे ८० कोटी आरोग्य खाती तयार

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने आरोग्य सेवेसाठी डिजिटल परिसंस्थेला मजबूत केलं असून त्यामुळे आरोग्य सेवेचे लाभ अधिक सुलभतेने मिळत आहेत.   भारताच्या आरोग्य सेवेत डिजिटल परिवर्तन घडून येत आहे. विविध सरकारी उपक्रम, धोरणात्मक सुधारणा, तांत्रिक प्रगती यांचा एकत्रित परिणाम आरोग्य सेवेवर दिसत आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि दर्जेदार आरोग्य सेवेची वाढती मागणी यांचा ता...