May 23, 2025 9:30 AM May 23, 2025 9:30 AM

views 4

हावर्ड विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर ट्रम्प प्रशासनाकडून बंदी

अमेरिकेतल्या हावर्ड विद्यापीठाला परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठीची परवानगी ट्रम्प प्रशासनाने काल रद्द केली. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने दिलेल्या निवेदनामध्ये, हावर्ड आता परदेशी विद्यार्थ्यांची नोंदणी करु शकत नसल्याचे आणि विद्यमान परदेशी विद्यार्थ्यांना यांना स्थानांतर करावे लागेल किंवा आपला कायदेशीर दर्जा गमवावा लागेल असं नमूद केलं आहे.   यामुळे हावर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या एका मोठ्या भागावर त्याचा परिणाम होणार आहे. विद्यापीठानुसार सध्या त्यांच्याकडे 9 हजा...