February 18, 2025 7:54 PM
पक्ष संघटनेत जनाधार असणाऱ्यांना संधी देण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
काँग्रेसच्या पक्ष संघटनेत यापुढे जनाधार असणाऱ्यांना संधी देणार असल्याचं काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज स्पष्ट केलं. ते आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष पदग्रहण समारंभात ...