February 9, 2025 7:42 PM February 9, 2025 7:42 PM

views 6

आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन

सहकार चळवळीतल्या संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालवल्या तर सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असं मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज अहिल्यानगर इथं 'आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५' च्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि राज्य सरकारचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन  केलं आहे.    जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पतसंस्था चळवळीचे पदा...

July 31, 2024 7:00 PM July 31, 2024 7:00 PM

views 9

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे राजस्थानचे नवे राज्यपाल

महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज राजस्थानच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. मुख्य न्यायाधीश न्यायमुर्ती  मणिंद्र मोहन श्रीवास्तव यांनी बागडे यांना राजभवन इथं राज्यपालपदाची शपथ दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेलं नियुक्तीच्या आदेशाचं पत्र मुख्य सचिव सुधांश पंत यांनी वाचून दाखवलं. राज्यपालपदाची शपथ घेतल्यानंतर हरिभाऊ बागडे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी, उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेमचंद ब...