August 13, 2024 7:50 PM August 13, 2024 7:50 PM
9
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये तिरंगा यात्रेचे उद्घाटन
९ ऑगस्टपासून सुरु झालेल्या हर घर तिरंगा अभियानाचं चैतन्यपूर्ण स्वरूप देशभरात दिसून येत आहे. नागरिकांमध्ये एकता आणि राष्ट्राभिमान यांची जोपासना करण्याच्या हेतूने आज संध्याकाळी अहमदाबाद इथं तिरंगा यात्रा झाली. या यात्रेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सहभागी झाले होते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे सुद्धा या यात्रेत सहभागी झाले. हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत लडाखमधल्या उत्तर विभाग सांस्कृतिक केंद्राने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात कलाकार, शिक्षक, विद्यार्थी यांनी भाग घेतला. हर घर ति...