April 12, 2025 9:12 PM
हनुमान जयंती निमित्त देशभरात भक्तिपूर्ण कार्यक्रम
हनुमान जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हनुमान जयंती निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्याच्या...