January 19, 2025 8:31 PM
8
इस्रायल आणि हमास यांच्यात सहा आठवड्यांचा युद्धविराम
इस्रायल आणि हमास यांच्यातल्या सहा आठवड्यांचा युद्धविराम आज तीन तासांच्या विलंबानं सुरू झाला. सध्या सुरू असलेला संघर्ष निवळण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वपूर्ण पाऊल असून युद्धविरामाची सु...