December 22, 2024 1:59 PM December 22, 2024 1:59 PM
17
भारत-कुवैत संबंध मजबूत करण्यात भारतीयांचा मोठा वाटा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कालपासून कुवेतच्या दौऱ्यावर आहेत. कुवेतच्या बायन पॅलेसमध्ये औपचारिक स्वागतानंतर प्रधानमंत्री आज कुवेतचे अमीर आणि राजपुत्र यांच्याशी स्वतंत्र बैठका घेणार आहेत. कुवेतच्या प्रधानमंत्र्यांशी ते शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा करतील. गेल्या ४३ वर्षांतील भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून त्यांचा हा दौरा होत आहे. काल प्रधानमंत्र्यांनी कुवेतमध्ये 'हाला मोदी' या विशेष कार्यक्रमात भारतीय समुदाया...