November 22, 2025 8:00 PM
1
हैदराबाद इथं ३७ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
तेलंगणात हैदराबाद इथं ३७ नक्षलवादी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात सामील झाले. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये आझाद उर्फ कोय्यादा सांबय्या, रमेश उर्फ अप्पासी नारायण, तसंच एर्रा उ...