July 15, 2025 3:09 PM
राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार सोहळ्यात रत्नागिरी हापूस आंब्याला सुवर्णपदक
राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ 2024 पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रानं चमकदार कामगिरी करून अ श्रेणीत सुवर्ण पदक पटकावलं आहे. नवी दिल्ली इथल्या भारत मंडपममध्ये काल पुरस्कार सोहळा आयोजित कर...