August 13, 2025 2:42 PM
भारताच्या गुलवीर सिंगचा बिगर ऑलिम्पिक स्पर्धेत विश्वविक्रम
बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या ग्युलई इस्तवान मेमोरियल हंगेरियन ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंगने ३ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पाचवं स्थान पटकावून बिगर ऑलिम्पिक स्पर्धेत विश...