November 5, 2025 1:36 PM November 5, 2025 1:36 PM

views 37

शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची जयंती

शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची आज ५५६ वी जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त  शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानक यांचं जीवन आपल्याला सत्य, न्याय आणि सहिष्णुता या मूल्यांची शिकवण देतं; प्रत्येकाने गुरु नानक देव यांचे आदर्श आपल्या जीवनात आत्मसात करावे आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करावे असं आवाहनही  राष्ट्रपति मुर्मू यांनी आपल्या संदेशात केलं आहे.गुरु नानक देवांचं जीवन आणि संदेश मानवतेला चिरस्थायी मार्गदर्शन आण...

November 15, 2024 12:03 PM November 15, 2024 12:03 PM

views 11

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु नानक यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु नानक यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना, विशेषत: शीख समुदायाला राष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशात शुभेच्छा दिल्या. गुरु नानकजी यांची प्रेम, विश्वास, सत्य आणि त्यागाची शिकवण सर्वांना नैतिकतेबद्दल मार्गदर्शन करते, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानक यांच्या जीवन चरित्रातून समानता, करुणा आणि मानवतेच...