November 24, 2025 1:41 PM
शीखांचे नववे गुरू, गुरू तेग बहादूर यांचा ३५०वा हुतात्मा दिन
शीखांचे नववे गुरू, गुरू तेग बहादूर यांचा ३५०वा हुतात्मा दिन आज आहे. गुरू नानक देव यांच्या शिकवणीच्या प्रसारासाठी गुरू तेग बहादूर यांनी देशभर प्रवास केला होता. त्यांनी ११६ शाबद आणि १५ राग यां...