January 7, 2025 7:01 PM
19
बांबू बायोमास खरेदी करण्यासाठी पन्नास वर्षांचे करार केले जातील-गुरदीप सिंग
बायोमासवर आधारित ऊर्जा प्रकल्प ही पर्यावरण संवर्धनासाठी काळाची गरज असून शेतकरी उत्पादक संघटनांशी बांबू बायोमास खरेदी करण्यासाठी पन्नास वर्षांचे करार केले जातील असं राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचे अध्यक्ष गुरदीप सिंग यांनी म्हटलं आहे. धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी खरेदी धोरण ठरवण्याकरता बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. महामंडळाच्या सोलापूरमधल्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पात कोळशामध्ये मिसळण्यासाठी महामंडळ शेतकऱ्यांकडून बांबू बायोमास खरेदी करणार आहे. सुरुवातीच्या...