September 28, 2025 1:11 PM September 28, 2025 1:11 PM

views 47

GST Reforms: इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात बदल

वस्तू आणि सेवा कररचनेतले बदल गेल्या सोमवारपासून लागू झाले आहेत, हा बचत उत्सव असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं. या करसुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांवरचा अप्रत्यक्ष करांचा बोजा कमी होणार आहे. ऐकूया इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या बदलांच्या परिणामाबद्दल....   नव्या कररचनेनुसार एअर कंडीशनर, डिशवॉशर तसंच एलसीडी आणि एलईडी दूरचित्रवाणी संचावरील जीएसटी २८ टक्क्यावरून १८ टक्के झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना या वस्तू परडवण्याजोग्या दरात उपलब्ध होणार ...

September 27, 2025 7:41 PM September 27, 2025 7:41 PM

views 27

GST करसुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांवरचा अप्रत्यक्ष करांचा बोजा कमी होणार

वस्तू आणि सेवा कररचनेतले बदल गेल्या सोमवारपासून लागू झाले आहेत, हा बचत उत्सव असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं. या करसुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांवरचा अप्रत्यक्ष करांचा बोजा कमी होणार आहे.   (जीएसटीतल्या बदलांमुळे आरोग्यासाठी आवश्यक अनेक वस्तू आणि सेवांवरचे कर कमी झाले आहेत. व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर्सवरचा कर आता १८ टक्क्यांवरुन ५ टक्के झाला आहे. त्यामुळे तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्न करणं सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलं आहे. या खेरीज दूध आणि दुधा...

September 26, 2025 6:05 PM September 26, 2025 6:05 PM

views 31

GST Reforms: सर्वसामान्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध साहित्यांवरचा जीएसटी कर

केंद्र सरकारनं अलिकडेच वस्तू आणि सेवा करात केलेल्या सुधारणा म्हणजे भारताच्या अप्रत्यक्ष कर व्यवस्थेच्या सुलभीकरणाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरल्या आहेत. सर्वसामान्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध साहित्यावरच्या जीएसटी करांविषयी जाणून घ्या...   केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध स्टेशनरी साहित्यावरचा जीएसटी कमी केल्याने आता सामान्यांवरचा शैक्षणिक खर्च कमी व्हायला मदत होणार आहे. या सुधारणांतर्गत वह्या, आलेख वही, गिरमिट, पेन्सिल अशा विविध वस्तू पूर्णपणे करमुक्त केल्या आहेत. ...

September 26, 2025 1:43 PM September 26, 2025 1:43 PM

views 44

GST Reforms: कर सुधारणांमुळे नागरिकांना मोठा दिलासा!

केंद्र सरकारनं अलिकडेच वस्तू आणि सेवा करात केलेल्या सुधारणा म्हणजे भारताच्या अप्रत्यक्ष कर व्यवस्थेच्या सुलभीकरण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरल्या आहेत. या सुधारणा याच महिन्याच्या २२ तारखेपासून अंमलात आल्या असून, नागरिकांना त्याचा लाभ मिळणंही सुरु झालंय.   वस्तू आणि सेवा कर दरात केलेल्या सुधारणांतर्गत, जीएसटी परिषदेनं यापूर्वीचे ५, १२, १८, आणि २८ टक्के अशा स्वरुपातली  चार-स्तरीय कर रचना आता प्रामुख्यानं ५ आणि १८ टक्के अशा दोन-स्तरीय रचनेत बदलली आहे. या सुधारणांमुळे नागरिकांना मोठा दिलासा म...

September 25, 2025 2:58 PM September 25, 2025 2:58 PM

views 71

जाणून घ्या, बांधकाम क्षेत्रातले जीएसटी दर

वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. बांधकाम क्षेत्रातल्या जीएसटी दरांविषयी जाणून घेऊया...   जीएसटी दर सुधारणेमुळे ग्राहक आणि उद्योग दोघांनाही मोठा फायदा होणार आहे. नव्या कररचनेनुसार वाळू आणि चुनखडीच्या विटांवरील जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे. या विटांचा वापर घरांच्या बांधकामासाठी विशेषतः ग्रामीण भागात केला जातो. यावरला ...

September 24, 2025 12:57 PM September 24, 2025 12:57 PM

views 31

GST Reforms: कर कपातीचा युवा वर्गाला फायदा कसा?

वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. करकपातीचा युवा वर्गाला फायदा होणार आहे.   व्यायामशाळा, फीटनेस सेंटर यांच्यावरचा जीएसटी १८ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय तरुण, तसंच चाकरमान्यांसाठी व्यायामाची साधनं सहज उपलब्ध होतील. केंद्र सरकारच्या फीट इंडिया चळवळीला प्रोत्साहन मिळेल आणि नागरिक आरोग्यदायी जीवन जगतील....

September 23, 2025 1:30 PM September 23, 2025 1:30 PM

views 44

जाणून घ्या, कृषी क्षेत्रातील नव्या कररचना

वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा कालपासून लागू झाल्या. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. कृषी क्षेत्रातील नव्या कररचनेविषयी जाणून घेऊया...   जीएसटी सुधारणेमुळे कृषी क्षेत्रात अनेक अनुकूल बदल होणार आहेत. नव्या कररचनेमुळे खतं, कीटकनाशकं यांच्या किमती कमी होतील. ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे विविध भाग, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कापणी यंत्र या सर्वांवरचा  जीएसटी आता ५ टक्के झाला आहे. यामुळे यांत्रिकीकरणा...

September 22, 2025 8:36 PM September 22, 2025 8:36 PM

views 63

वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर देशभरात लागू

वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा आजपासून झाले. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…   जीएसटी दरांतल्या या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि मध्यमवर्ग, युवा आणि देशभरातल्या ग्राहकांना मोठा फायदा होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. जीएसटीचे नवे दर म्हणजे फक्त कर नसून जीएसटी बचत उत्सव आहे, आत्मनिर्भर भारताच्या ...

September 21, 2025 7:28 PM September 21, 2025 7:28 PM

views 30

देशात बचत उत्सव सुरु होत असल्याचं प्रधानमंंत्र्यांचं प्रतिपादन

शारदीय नवरात्रौत्सवाबरोबरच उद्यापासून देशात बचत उत्सव सुरु होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. वस्तू आणि सेवा कररचनेतले बदल उद्यापासून लागू होणार आहेत, या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी आज राष्ट्राला संबोधित केलं. दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू आणि सेवांवरचा कर कमी झाल्यामुळे सर्वांचीच बचत होणार आहे असं ते म्हणाले.   प्रधानमंत्री-  १२ लाख रुपयेपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर माफ केल्यामुळे आणि जीएसटीतल्या सुधारणांमुळे मिळून करदात्यांची एकूण बचत अडीच लाख कोटी रुपयांची होईल. आ...