November 11, 2025 8:07 PM November 11, 2025 8:07 PM

views 20

आरोग्यसेवा परवडणारी करणे हे सरकारचे प्राधान्य- पियुष गोयल

वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की आरोग्यसेवा परवडणारी करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. नवी दिल्लीतील सीआयआय च्या 22 व्या वार्षिक आरोग्य शिखर परिषदेत ते बोलत होते. त्यांनी आरोग्य आणि जीवनविम्यावरचा जीएसटी 18 टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणल्याने नागरिकांना दिलासा मिळाल्याचे सांगितले.

November 2, 2025 8:36 PM November 2, 2025 8:36 PM

views 39

जीएसटीचे नवे दर लागू झाल्यामुळे पादत्राणे उद्योगासाठी नागरिकांना लाभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नुकत्याच लागू केलेल्या जीएसटी दर सुधारणांमुळे गेल्या २२ सप्टेंबर पासून देशभरात बचत उत्सव सुरु झाला आहे. पादत्राणे उद्योगासाठी जीएसटी चे नवे  दर लागू झाल्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे.    (जीएसटीच्या दर सुधारणांमुळे चर्मोद्योग आणि पादत्राणे उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. युवा उद्योजकांना दिलासा देण्याच्या उद्देशानं केलेल्या या सुधारणांमुळे  उत्पादनाचा खर्च कमी झाला आहे, तसंच दर्जेदार पादत्राणं ग्राहकांना परवडण्याजोगी झाली आहेत.    ...

October 25, 2025 8:36 PM October 25, 2025 8:36 PM

views 34

पादत्राणे उद्योगासाठी जीएसटीचे नवे  दर लागू झाल्यामुळे नागरिकांना लाभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नुकत्याच लागू केलेल्या जीएसटी दर सुधारणांमुळे गेल्या २२ सप्टेंबर पासून देशभरात बचत उत्सव सुरु झाला आहे. पादत्राणे उद्योगासाठी जीएसटी चे नवे  दर लागू झाल्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे. याबद्दल आमच्या प्रतिनिधीनं माहिती दिली.     (जीएसटीच्या दर सुधारणांमुळे चर्मोद्योग आणि पादत्राणे उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. युवा उद्योजकांना दिलासा देण्याच्या उद्देशानं केलेल्या या सुधारणांमुळे  उत्पादनाचा खर्च कमी झाला आहे, तसंच दर्जेदार पादत्रा...

October 19, 2025 2:56 PM October 19, 2025 2:56 PM

views 25

GST सुधारणांमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर

नुकत्याच लागू झालेल्या जीएसटी सुधारणांमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर पडली असून, यंदा ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्रमी विक्री होत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी काल देशभरात १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण व्यापार झाल्याचा अंदाज असून, गेल्या काही वर्षांमधला हा सर्वात उत्साहाचा हंगाम ठरला आहे. यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदी च्या वस्तूंबरोबर वाहन खरेदीमध्येही तेजी दिसून आली. सोन्याच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी असून,  हॉलमार्क-प्रमाणित हलक्या दागिन्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत...

October 6, 2025 7:16 PM October 6, 2025 7:16 PM

views 35

GST सुधारणेमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना मोठा फायदा

वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. नव्या कररचनेमुळे अनेक वस्तू, पदार्थ स्वस्त झाल्याने ग्राहकांना याचा फायदा होणार आहेच, शिवाय राज्यांच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत जीएसटी सुधारणेमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामाबद्दल....   नव्या कररचनेमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यात साखर कारखाने, फळ-भाज्या प्रक्रिया उद्योग, मत्स्यव्यवसाय, हातमाग ...

October 4, 2025 9:09 AM October 4, 2025 9:09 AM

views 33

जीएसटी सवलतींमुळं नवरात्रीत मोठी उलाढाल

भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेत गेल्या दशकातील नवरात्रामधील सर्वाधिक उलाढाल यावेळी दिसून आली. सरकारनं केलेल्या नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणांमुळं ही उलाढाल झाली आहे. करांचे दर कमी झाल्यामुळं उत्पादनं खरेदी करणं अधिक सुलभ झालं आहे. या उपाययोजनांमुळं किंमती कमी होण्यासोबतच ग्राहकांच्या आकांक्षाही वाढल्या आहेत. कुटुंबांना नवीन वाहनांची खरेदी, घरगुती उपकरणांमध्ये गुंतवणूक आणि जीवनशैलीच्या वस्तूंवर अधिक मुक्तपणे खर्च करणं शक्य झालं आहे.   परिणामी उत्सवाचा आनंद विक्रमी वापरामध्ये रुपांतरित झाला आह...

September 22, 2025 10:24 AM September 22, 2025 10:24 AM

views 54

आजपासून देशात ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू

शारदीय नवरात्रौत्सवाबरोबरच आजपासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरु होत आहे. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय आजपासून लागू होणार  आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या किमतीवर तसंच ग्राहकांवर याचा सकारात्मक परिणाम  होणार आहे. दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू आणि सेवांवरचा कर कमी झाल्यामुळे मोठी बचत होणार आहे.