September 4, 2024 1:37 PM September 4, 2024 1:37 PM
10
ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय परिषदेची दुसरी फेरी येत्या ११ सप्टेंबर पासुन नवी दिल्लीत
ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय परिषदेची दुसरी फेरी येत्या ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली इथं होणार आहे. नवीन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज परिषदेच्या पूर्वतयारी कार्यक्रमात ही माहिती दिली. स्वच्छ आणि हरित इंधनाचा अधिकाधिक वापर करण्याचं उद्दिष्ट गाठण्यात ग्रीन हायड्रोजनची भूमिका महत्त्वाची आहे असं ते म्हणाले. या तीन दिवसांच्या चर्चासत्रात ग्रीन हायड्रोजन विषयी आणि त्याच्या वापराविषयी उद्बोधक माहिती मिळेल असं सांगून ते म्हणाले की जागतिक पातळीवर विज्ञान तंत्...